मुंबई कार ऑन रेॆंट

मुंबईहून संपुर्ण महाराष्ट्रात खास कौटुंबिक सहलीसाठी


आपण मुंबई येथे रहात असाल आणि मुंबईहून महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी आपल्याला जायचे असेल तर फक्त फॅमिलीकरिता खास इनोव्हा गाडी वाजवी दरात भाड्याने उपलब्ध आहे.
Car On Rent

शाळेचे परिक्षेचे दिवस संपून आता सुटीचे दिवस लवकरच सुरू होतील. मुंबईहून आपल्या गावाकडे सहकुटूंब जाण्यासाठी सर्वांचीच गडबड असेल. तसेच, आपला वीकेंड आपल्या कुटुंबासोबत कोठेतरी एखाद्या शांत, निसर्गरम्य ठिकाणी घालवण्याची आपली इच्छा असेल.

आपण मुंबई येथे रहात असाल आणि मुंबईहून महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी आपल्याला जायचे असेल तर फक्त फॅमिलीकरिता खास इनोव्हा गाडी वाजवी दरात भाड्याने उपलब्ध आहे. कोणत्याही यात्रेकरिता अथवा कौटुंबिक सहलीकरिता आपणांस जायचे असल्यास ही गाडी आपण बुक करू शकता. तेव्हा, आपली आजच सहल बुक करण्याकरिता रुपेश कदम यांना 9820434776 या क्रमांकावर संपर्क करा. ही गाडी केवळ कौटुंबिक सहलीसाठीच भाड्याने देण्यात येते.