
भाविकांचं श्रद्धास्थान असणारे वाईतील गणेश मंदिर
धार्मिक स्थळे | सातारा
'दक्षिण काशी'' अशी ओळख असणारे वाई मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. पुण्यापासून 95 कि.मी. अंतरावर असणारे वाई शहर सातारा जिल्ह्यात वसलेले असून सातारा शहराच्या उत्तरेला 35 कि.मी. अंतरावर आहे.