बोर अभयारण्य

वर्धा जिल्ह्यातील एक सर्वोत्तम जागा


वर्धा जिल्ह्यामधील हिंगणी गावाजवळ बोर अभयारण्य (Bor Wildlife Sanctuary) वसले आहे. वर्ध्यापासून हिंगणी साधारणतः 35 कि.मी. अंतरावर आहे. सुमारे ६१ चौरस कि.मी. एवढ्या भागामध्ये हे अभयारण्य आहे.

बोर अभयारण्यला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.