हरिश्चंद्रगड

अहमदनगरमधील ट्रेकर्सचे नंदनवन


पुणे - मुंबईमधील ट्रेकर्सना जवळपासचा सर्वात उत्तम ट्रेक कोणता असा प्रश्न विचारला तर एकच उत्तर येईल - हरिश्र्चंद्रगड (Harishchandragad). अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणारे हे प्राचीन ठिकाण ट्रेकर्सना नेहमीच खुणावत असते. ठाणे, अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असणारा हरिश्र्चंद्रगड आणि त्याच्या आजुबाजूला असणारी इतर भटकंतीची ठिकाणे ही पर्यटकांसाठी मेजवानीच आहे.
Harishchandragad

हरिश्चंद्रगडला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.