थेऊर

पेशव्यांचे श्रद्धास्थान असणारे चिंतामणी गणेश मंदिर


पुणे - सोलापूर रस्त्यावर पुण्यापासून साधारण तीस कि.मी. अंतरावर थेऊर (Theur) गाव आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या चिंतामणी (Chintamani) गणेशाचे मंदिर या थेऊर गावी आहे. सर्व चिंता दुर करणारा तो चिंतामणी. पेशव्याचे विशेषतः माधवराव पेशव्यांचे श्रद्धास्थान म्हणून या मंदिराचा खास उल्लेख करावा लागेल.

थेऊरला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.