पाली

बल्लाळेश्वर गणेशाचे प्राचिन मंदिर


रायगड जिल्ह्यातील कर्जतपासून 30 कि.मी. अंतरावर पाली (Pali) गावामध्ये बल्लाळेश्वर (Ballaleshwar) गणपतीचे मंदिर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असणारे हे मंदिर सरसगड आणि अंबा नदी यांच्यामध्ये वसलेले आहे. 1640 मध्ये बांधण्यात आलेले मुळच्या लाकडी मंदिराचा हे 1760 साली दगडी बांधकाम करून जीर्णोद्धार करण्यात आला.

पालीला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.