ओझर

भाविकांची विघ्ने दुर करणारा विघ्नहर गणपती


पुणे नाशिक महामार्गावर पुण्यापासून सुमारे 85 कि.मी. अंतरावर नारायणगावाजवळ ओझरचे (Ozar) विघ्नहर गणपतीचे मंदिर आहे. अष्टविनायकातील एक असणाऱ्या या गजाननाला पुजल्याने भाविकांचे सर्व विघ्न दुर होतात असे सांगितले जाते. चिमाजी अप्पांनी वसईचे युद्ध जिंकल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा तसेच सोन्याचा कळस अर्पण केल्याचा उल्लेख आहे.

ओझरला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.