मोरगाव

अष्टविनायकांमधील मयुरेश्वराचे मंदिर


अष्टविनायकांमधील पहिला गणपती असणारा मोरगाव (Morgaon) येथील गणपती मयुरेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. मोरेश्वर मंदिर नावाने प्रसिद्ध असणारे हे गणपती मंदिर पुणे शहरापासून 80 कि.मी. अंतरावर बारामती तालूक्यात वसलेले आहे. अष्टविनायक यात्रा या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पुर्ण होत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मोरगावला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.