महड

गृत्समद ऋषींनी स्थापन केलेला वरदविनायक


महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध असणाऱ्या वरदविनायकाचे मंदिर महड (Mahad) या गावामध्ये आहे. पुराणातील एका कथेनुसार गृत्समद ऋषींनी गणपतीची उपासना केली आणि त्यानंतर गणेशाची स्थापना केली, तोच हा प्रसिद्ध वरदविनायक. 1690 मध्ये जवळच्या तलावात सापडलेल्या या मुर्तीचे देऊळ 1725 च्या आसपास बांधण्यात आले.

महडला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.