लेण्याद्री

गिरीजात्मक गजाननाचे गुहेतील मंदिर


पुणे जिल्ह्यात 90 कि.मी. अंतरावर जुन्नर येथील लेण्याद्री (Lenyadri) येथे गिरीजात्मक गणेश स्थापन आहे. सुमारे 18 बौद्धकालीन लेणी असणाऱ्या या ठिकाणी आठव्या लेण्यामध्ये गिरीजात्मक गणेश वसलेला आहे. पार्वतीने आपल्या पोटी गजाननाने जन्माला यावे यासाठी त्याची तपश्र्चर्या केली असे सांगितले जाते. अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. या गणेशाला भेट देण्यासाठी आपल्याला उंच उंच अशा 300 पायऱ्या चढून जावे लागते.

लेण्याद्रीला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.