केतकावळे

भाविकांचे श्रद्धास्थान असणारे प्रती बालाजी मंदिर


मुंबई - बेंगळुरू महामार्गावर पुण्यापासून सुमारे 45 कि.मी. अंतरावर केतकावळे (Ketkawale) येथे प्रती बालाजी मंदिर (Balaji) प्रसिद्ध आहे. तिरूपती येथील बालाजी मंदिराची प्रतिकृती असणारे मंदिर आणि येथून जवळच असणारे नारायणपूर येथील एकमुखी दत्त मंदिर, तसेच बनेश्वर ही तीन ठिकाणे आपण एकाच दिवसात करू शकता.

केतकावळेला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.