हेदवी

दशभुजा गणेशाचे प्राचीन मंदिर


रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागरपासून साधारणतः 30 कि.मी. अंतरावर हेदवी (Hedvi) गाव आहे. या ठिकाणी दशभुजा गणपतीचे मंदिर प्राचीन देवस्थानांपैकी एक मानले जाते. साधारणपणे 3 फुट उंचीची बसलेल्या स्वरुपातील गणेश मुर्ती ही देखील वैशिष्ट्यपुर्ण आहे.

हेदवीला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.