हडशी

सत्यसाईंनी बांधलेले पांडुरंग क्षेत्र


पुण्यापासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर पिरंगुटजवळ हडशी (Hadshi) नावाचे गाव आहे. या गावामध्येच सुमारे 300 एकर जागेवर श्री सत्य साई बाबांकडून पांडुरंगाचे मंदिर बांधण्यात आलेले आहे. अत्यंत निसर्गरम्य आणि चहुबाजुंनी डोंगरांनी वेढलेल्या परिसरात वसवलेल्या या क्षेत्रामध्ये प्रवेश करताच मन अतिशय प्रसन्न होते.

हडशीला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.