कास पठार

जागतिक वारसा असणारे निसर्गरम्य ठिकाण


सातारा शहरापासून सुमारे 22 कि.मी. अंतरावर असणारे कास पठार (Kas Plateau) सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या डोंगररांगामध्ये असणारे मोठे पठार आहे. युनेस्को च्या जागतिक वारसा हक्क ठिकाणांमधील एक असणारे कास पठार जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत फुलणाऱ्या सुमारे 850 प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांनी बहरून जाते आणि हा रंगेबिरंगी गालिचा बघण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांची एकच झुंबड उडते. हा फुलणारा गालिचा हेच या पठाराचे वैशिष्ट्य आहे.

कास पठारला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.