पाचगणी

शैक्षणिक संस्थांसाठी प्रसिद्ध असे थंड हवेचं ठिकाण


पाचगणी (Panchagani) हे सातारा जिल्ह्यामधील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे. पाचगणीची दुसरी ओळख म्हणजे येथे असणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था. ब्रिटीश काळामध्ये जी विविध थंड हवेची ठिकाणे शोधून काढण्यात आली त्यापैकी पाचगणी एक आहे. साताऱ्यापासून 48 किं.मी अलिकडे असणारे पाचगणी पुण्यापासून फक्त 102 कि.मी. अंतरावर आहे.

पाचगणीला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.