लोणावळा

पुणे - मुंबई जवळचा बेस्ट वीकेंड स्पॉट


पुण्यापासून सुमारे 70 कि.मी. अंतरावर लोणावळा (Lonavala) हे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. मुंबई आणि पुणे येथून केवळ दोन तासांच्या अंतरावर असल्याने हे लोकप्रिय वीकेंड स्पॉट झाला आहे. पावसाळ्यामध्ये येथे वाहणारे धबधबे, भरलेले भुशी धरण आणि येथे होणारे रॅपलिंग सारखे थरारक खेळ यामुळे हा परिसर गजबजून जातो.

लोणावळाला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.