शनिवारवाडा

पेशव्याच्या वास्तव्याचा साक्षीदार


पुणे शहराच्या मध्यभागात असणारा शनिवारवाडा (Shaniwarwada) हा पेशव्यांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. थोरल्या बाजीरावांनी 1730 मध्ये या वाड्याचं काम सुरू केले आणि 1732 च्या आसपास याचे बांधकाम पुर्ण झाले. एकेकाळी आपल्या सातमजली इमारती साठी प्रसिद्ध असणाऱ्या या शनिवार वाड्यामध्ये आता उरलेत ते केवळ मजबूत तटबंदी, प्रवेश करण्याचे दरवाजे आणि आतील इमारतींचे वैभव दर्शवणारे जोते.

शनिवारवाडाला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.