अहमदनगरचा किल्ला

500 वर्षे जुना एतिहासिक किल्ला


अहमदनगर शहरापासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर वसलेला आणि पाचशे वर्षाचा असणारा अहमदनगरचा किल्ला हा नगर जिल्ह्यातील एक प्रमुख आकर्षण आहे. स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये पंडित नेहरू यांना येथे स्थानबद्ध करण्यात आले होते आणि आपला 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे पुस्तक त्यांनी याच किल्ल्यामध्ये लिहीले.

अहमदनगरचा किल्लाला कसं जाल?

माहिती लवकरच येत आहे.