संस्कृती : आपल्या महाराष्ट्राची

दि : | संस्कृती | महाभटकंती |

महाराष्ट्राची स्वतःची एक वेगळी संस्कृती (culture) आहे. इथल्या खाण्याची एक संस्कृती, इथल्या राहण्याची एक संस्कृती, इथल्या बोलण्याची एक संस्कृती आणि इथल्या सणसणावारांची एक वेगळी संस्कृती आहे. असं म्हणतात की आपल्या कडे दर 10 मैलाला आपली भाषा आणि आपलं जेवण बदलत जातं.

आपल्या याच महाराष्ट्राची ही वेगळी संस्कृती आपण जाणून घेऊयात आपल्या संस्कृती या सदरामधून ... जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती असेल, काही रंजक गोष्टी तुमच्याकडे असतील, निरनिराळ्या प्रथा परंपरा तुम्ही पाहिल्या असतील तर आम्हाला त्याची माहिती admin@mahabhatkanti.com वा mahabhatkanti@gmail.com या ईमेलवर मेल करा.. आम्ही ती नक्की प्रकाशित करू.