संस्कृती


संस्कृती : आपल्या महाराष्ट्राची

महाराष्ट्राची स्वतःची एक वेगळी संस्कृती (culture) आहे. इथल्या खाण्याची एक संस्कृती, इथल्या राहण्याची एक संस्कृती, इथल्या बोलण्याची एक संस्कृती आणि इथल्या सणसणावारांची एक वेगळी संस्कृती आहे. असं म्हणतात की आपल्या कडे दर 10 मैलाला आपली भाषा आणि आपलं जेवण बदलत जातं.