Mahabhatkanti - India Tourist Destinations Guide and Travel Articles

Follow Us


महाभटकंतीमध्ये आपलं स्वागत आहे


महाभटकंतीच्या साईटवर आपलं स्वागत आहे. अष्टोदिशा विविध रंगांची, ढंगांची उधळण असणाऱ्या भारतात काय नाही? उत्तरेला हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांमध्ये ट्रेकींग करणं असो वा पश्चिमेला कोकणातल्या लांबच लांब पसरलेल्या समुद्रकिनाऱ्यावर करायची सफर असो. पुर्वेकडील निसर्ग सौंदर्यात हरवून जाणं असो की दक्षिणेकडील आकाशाला गवसणी घालणाऱ्या गोपुरांची मंदिरं असोत. संस्कृती, परंपरा, निसर्गसौंदर्य आणि आदरतिथ्य या सर्वच बाबतीत समृद्ध असणाऱ्या आपल्या भारतात फिरणं आणि भटकंतीमध्ये आपली सुट्टी एंजॉय करणं यासारखं दुसरं सुख नाही.

अधिक वाचा

निवास व्यवस्था


सामंत बीच रिसॉर्ट

वेंगुर्ल्यामधील एक स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा देवबाग बॅकवॉटर जवळ असणाऱ्या भोगवे गावातल्या कोळवेल वाडीमध्ये आहे आपल्याला राहण्याचा सुंदर अनुभव देणारे 'सामंत बीच रिसॉर्ट'

3000 - 3500 पासून पुढे

अधिक माहिती