ओडिसी व्ह़ॉयेज इंडिया - पडसरे धबधबा सहल

धुवाॅधार पाऊस... धुक्यात हिरवेगार डोंगर... बेभान कोसळणारे धबधबे... निसर्गाचा हा आविष्कार अनुभवायचाय... तर मनसोक्त भिजायलाच हवं...
धुवाॅधार पाऊस... धुक्यात हिरवेगार डोंगर... बेभान कोसळणारे धबधबे...
निसर्गाचा हा आविष्कार अनुभवायचाय...
तर मनसोक्त भिजायलाच हवं...
फॅमिली- दोस्तांची संगत...
गाणी-अंताक्षरीची धम्माल...
गरमागरम भजी आणि
वाफाळलेल्या चहाची रंगत...
एक दिवसाची धम्माल वर्षासहल..

पडसरे धबधबा, खोपोली- पाली रोड, रविवार, 16 जुलै...
बसने प्रवास, नाश्ता, पिठले/चिकन भाकरी जेवण, सायं- चहा इ. व रात्री घरी परत.
बस फुल व्हायच्या आधी
लवकर नावे नोंदवा-बुकिंग करा...